विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा, धर्म-जातीचे राजकारण सोडा; कराळे मास्तरांचा BJP ला टोला

विधान परिषद निवडणुकीत नागपुरात पराभव झाल्यानंतर नितेश राणेंचे आभार मानत कराळे मास्तरांनी भाजपला टोला लगावलाय. भाजपने धर्म-जातीचं राजकारण सोडावं आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं असं कराळे यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ