Washim| आंदोलन इथेच न थांबता आता विदर्भातून जाणारी रेल्वे रोखणार, Nitin Deshmukh यांचा इशारा

Washim| वाशिममध्ये शेलुबाजारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्गावर रास्तारोका करण्यापूर्वी पोलिसांनी आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं 1 लाखांची मदत दिली नाही त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार होते. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook - https://www.facebook.com/ndtvmarathi/ Twitter - https://twitter.com/ndtvmarathi Instagram - https://www.instagram.com/ndtvmarathi/ Youtube - https://www.youtube.com/@NDTVMarathi #NDTVMarathi #marathiNews #washimnews #nitindeshmukh #samruddhiexpressway

संबंधित व्हिडीओ