Thackeray-Shinde पुन्हा एकत्र येणार ? धंगेकरांच्या दाव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया काय ?

रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे आणि शिंदेंबाबत मोठा दावा केलाय. भविष्यात दोघेही एकत्र येतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार आहेत. तेव्हा या दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशी भूमिका रवींद्र धंगेकरांनी घेतलीय.दरम्यान रवींद्र धंगेकरांच्या दाव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आहेत.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ