जोपर्यंत हातपाय चालू आहेत... तोपर्यंत पंढरपूरची वारी करायची इच्छा आहे... विठ्ठल आणि सारं काही दिलं.. आता मात्र पाऊस थांबू दे. अशी प्रतिक्रिया मानाचे वारकरी रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर यांनी दिली....महापूजेनंतर मानाचे वारकरी असणारे वालेगावकर दांपत्याला अश्रू अनावर झाले होते... याच मानाच्या वारकऱ्यशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...