KDMC महापौर-काँग्रेस गट नेत्यांमध्ये जुंपली, Siddharth Jadhav यांच्या भेटीवरून हायव्होल्टेज ड्रामा

अभिनेता सिद्धार्थ जाधवमुळे KDMC महापौर आणि गटनेत्यांमध्ये जुंपली.अभिनेता सिद्धार्थ जाधवांच्या भेटीवरून केडीएमसीत रंगला हायव्होल्टेज ड्रामा.KDMC महापौर दालनाबाहेर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींचा गोंधळ.अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटलंय. लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा?’ असा सवाल करत कांचन कुलकर्णी आक्रमक झालेत.

संबंधित व्हिडीओ