Thackeray गटाच्या बैठकीला MP Omraje Nimbalkar अनुपस्थित;गैरहजेरीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया समोर

ऑपरेशन टायगरच्या चर्चा असतानाच धाराशिव मध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित.एकीकडे ठाकरे गटाचे ७ खासदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्याचे चर्चांना उधाण.ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिव मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक.ओम राजे निंबाळकर बैठकीला गैरहजर का? याबद्दल दानवेना ही माहिती नाही.काम असेल म्हणून ते आले नसतील, त्यांच्याच कार्यालयात बैठक होते म्हणत दानवेणी सावरली बाजू.अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी हजर मात्र ओमराजे निंबाळकर अनुपस्थित. श्रीकांत शिंदे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर अंबादास दानवे याच्या मराठवाडाभर बैठका.

संबंधित व्हिडीओ