Nashikमध्ये RCC क्लासची शाखा सुरूच; मोटेगावकर CBI कोठडीत, क्लास सुरू का? NDTV मराठीचं स्टिंग ऑपरेशन

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयकडे आहे. या प्रकरणी आरसीसी क्लासचे मोटेगावकर सीबीआयच्या कोठडीत असतानाच एक धक्कादायक वास्तव समोर आलंय.एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काय रेकॉर्ड झालंय..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ