अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे…एक अशी दुर्घटना, ज्याने देश हादरला होता आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य क्षणार्धात बदलून टाकलं होतं.या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्या काळात बचावकार्य, प्रशासनाची धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश हे सगळं दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर ताजं आहे.दरम्यान, अपघातावेळी भागीरथ चावला हा विद्यार्थी देखील त्याठिकाणी होता... त्यावेळी काय घडलं सर्व आपबीती त्याने एनडीटीव्ही मराठीला सांगितलीय.. पाहूया..