रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यातल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण तापलंय.जाचक अटी रद्द करण्याची मागणी करत पवारांनी थेट मैदानात उतरत सरकारला आव्हान दिलंय... मात्र या आंदोलनाला पक्षांतर्गत साथ मिळतेय का? आणि सरकार रोहित पवारांच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहणार? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय..पाहुयात.