Chandrapur Rain| वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पावसामुळे नागरिकांची तारांबळ, याचाच घेतलेला आढावा

चंद्रपूरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावलीय.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ झालीय. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतलेला आहे

संबंधित व्हिडीओ