शिर्डीनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शेगावात, याच कारवाईचा आढावा घेऊयात Special Report मधून

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा अन्न व औषध प्रशासन विभाग फुल ऑन अॅक्शन मोडवर आहे.. शिर्डीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा शेगावकडे वळलाय.. शेगावची ओळख असलेले प्रसिद्ध कचोरी सेंटर या विभागाच्या रडारवर आहेत..या कारवाईचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ