Andheri Waterlogging: मुंबईच्या अंधेरीत गुडघाभर पाणी, वाहतूक धीम्या गतीने

मुंबईतील अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून, नागरिकांना कामावर जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. With continuous heavy rain in Mumbai, knee-deep water has accumulated in the Andheri area. This has slowed down road traffic, causing major inconvenience for commuters. Waterlogging in several low-lying areas of the city has disrupted normal life.

संबंधित व्हिडीओ