Kokan Railway Updates | 26 तासांनंतर अखेर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू, पहिली एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना

कोकण railway मार्गावरच्या वाहतुकीनं कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सव्वीस तासानंतर सुरू झालेली आहे. दिवाणखवटी दरम्यान कोसळलेली दरड हटवण्यात, अखेर प्रशासनाला यश मिळाले आणि त्यानंतर तिथली चिखल माती हटवण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर तिथे डिझेल इंजिनाची सुद्धा चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मांडवी एक्सप्रेस सोडण्यात आलेली आहे.

संबंधित व्हिडीओ