Kolhapur Gokul Election|गोकुळ दूध संघाची रणधुमाळी सुरु,गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार.सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रियेला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.2 जून ते 1 जुलै दरम्यान ठराव दाखल करण्याची प्रक्रिया होणार

संबंधित व्हिडीओ