छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळलाय.जोरदार वादळी वाऱ्यामुळे विमानतळाच्या आतमधील छप्पर उखडलं.. या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळलीय.. छप्पर उडालं त्यावेळी कुठले विमान दाखल नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळलीय..