भोंदूबाबा Ashok Kharat ला मोठा झटका, ED कडून अशोक खरातची कोट्यवधींची संपत्ती जप्त | NDTV मराठी

ईडीने स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू अशोक खरातची संपत्ती जप्त केलीय.14 कोटींहून अधिकची संपत्ती ईडीने जप्त केलीय.लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करून खंडणी उकळणारा अशोक खरात सध्या ईडीच्या अटकेत आहे.मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने आरोपी अशोक खरातला ७ दिवसांसाठी ईडीची कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत... मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

संबंधित व्हिडीओ