NEET Paper Leak | मनीषा वाघमारेला 14 दिवसांची न्या.कोठडी; पी.व्ही कुलकर्णींना 2 दिवसांची CBI कोठडी

नीट प्रकरणात आरोपी मनीषा वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलाय, पी.व्ही. कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय.... नीट पेपर फुटीप्रकरणी पी व्ही कुलकर्णी मुख्य आरोपी आहे.

संबंधित व्हिडीओ