मुंबईच्या सायन येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल डिझेल संपलंय. इंधन टंचाईमुळे मुंबईतील पहिला पेट्रोलपंप बंद झालाय.. सकाळी साडेदहा वाजेपासून इंधन मिळत नाहीय.त्यातच आज संध्याकाळी किंवा उद्या पेट्रोलचं टँकर येण्याची शक्यता आहे.दरम्यान, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी..