ठाण्यात शरद पवार गटानं वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलंय.नरेंद्र मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती आणि मेलोनी यांच्यासारखी दिसणारी तरुणी आंदोलनात सहभागी झाली होती.ठाण्यातील मासुंदा तलाव येथे हे कॉक्रोच आंदोलन करण्यात आलं, यावेळी जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनात सहभागी झाले होते