देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय.. नीट पेपरफुटीमध्ये एनटीएच्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा सुगावा सीबीआयला लागलाय.. मनिषा हवालदारच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह केलेला नंबर याच एनटीए अधिकाऱ्याचा असण्याची दाट शक्यता आहे.. एनटीए अधिकाऱ्यांच्या गर्दीत लपलेला हा “गॉड” सीबीआयच्या जाळ्यात अडकणार का पाहुयात या रिपोर्टमधून.