Yugendra Pawar आमदारकीसाठी इच्छुक? संवाद मेळाव्यात युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?

युगेंद्र पवार आमदारकीसाठी इच्छुक?.विधानसभेला 83 हजार मतं मिळाली काही मिळेल वाटत होतं- युगेंद्र पवार.शरद पवार गटाच्या संवाद मेळाव्यात युगेंद्र पवारांकडून खंत व्यक्त.आता विलीनीकरण होणार नाही, विसरून जा- युगेंद्र पवार.बारामतीत शरद पवार गटाचा संवाद मेळावा पार पडला यात युगेंद्र पवार बोलत होते.

संबंधित व्हिडीओ