नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी 8 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.एसआयटीने त्यांची बाजू मांडण्यासाठी कोर्टाकडे 8 दिवसांची मुदत मागितलीय.. गेल्या 18 दिवसांपासून निदा खान कारागृहात आहे. तीन दिवसांपूर्वी नाशिक न्यायालयात निदा खानवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय.