Kolhapur | विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाही, यावर खासदार Dhananjay Mahadik यांची प्रतिक्रिया

विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आजपासून होणाऱ्या उरूसाला ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. विशाळगड परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची नोंद या ठिकाणी केली जाते आहे. हे पहा विशाळगड सध्या सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे. विशाळगडवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. 

संबंधित व्हिडीओ