Koyna Dam Gates Open | कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 8 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. यामुळे कोयना नदीपात्रात 53,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. Due to heavy rainfall in the Koyna dam's catchment area, six radial gates have been opened up to 8 feet to control the water level. This has resulted in a discharge of 53,300 cusecs into the Koyna river. The administration has issued a high alert to villages along the riverbanks, with a possibility of increased discharge if the rain continues.

संबंधित व्हिडीओ