#Raigad #HeavyRain #KumbheVillage #MaharashtraFloods Heavy rainfall in Raigad has caused a major landslide, severing the only road that connects the remote Kumbhe village. The villagers are now stranded and are facing immense challenges. This report provides a detailed look into the situation and the measures being taken by the local administration to help the villagers. रायगडमधील कुंभे गावाला जोडणारा एकमेव रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटला असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेचा सविस्तर आढावा आणि स्थानिक प्रशासनाने सुरू केलेले मदत कार्य या रिपोर्टमध्ये पाहा.