गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लालबागच्या ब्रिजवर हजारोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात अनेक मोठे मोठे गणपती या ब्रिजवरून जातात. मात्र याचं ब्रिजवर खड्यांचं साम्राज्य पसरल आहे..