Pune| NCP vs BJP वाद वाढला; NCP च्या नगरसेवकांचा ठिय्या, BJP कडून शून्य निधी मिळाल्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांना सत्ताधारी भाजपाकडून शून्य निधी दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारा जवळ उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ