Abhijeet Dipke च्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो, दिपकेच्या आरोपावर Dada Bhuse यांचं प्रत्युत्तर

सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी सध्या शाळा सुधार आंदोलन सुरू केलंय.या आंदोलनादरम्यान शाळेच्या दुरावस्था, शाळेतील इतर त्रुटी याबाबत शिक्षण विभागाला त्यांनी धारेवर धरलंय... शाळेतील दुरावस्थेला शिक्षण मंत्री, शिक्षण विभाग हे जबाबदार असल्याचा आरोप देखील दीपके हे करत करतायत.दरम्यान दिपके यांच्या आरोपाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलंय.. दिपके हे विविध शाळांना भेट देत असताना शाळेतील ज्या काही दुरावस्था आणि त्रुटी निदर्शनास आणून देत आहेत, त्यांनी दिलेल्या सूचना यांचे आम्ही स्वागतच करतो.. असं भुसेंनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ