Delhi पोलिसांकडून Rahul Gandhi यांची मागणी मान्य, पॅलेट गन प्रकरणात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

अखेर दिल्ली पोलिसांकडून राहुल गांधींची मागणी मान्य.एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.पॅलेट गन प्रकरणात अज्ञातावर FIR दाखल होणार.FIR हाती येत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार.

संबंधित व्हिडीओ