Nashik Potholes|रस्ता खचल्याने नवश्या गणपती परिसरात डंपर खड्ड्यात कोसळला;याचसंदर्भातले A TO Z Update

नाशिकच्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना समोर. रस्ता खचल्याने नवश्या गणपती परिसरात डंपर दहा ते बारा फूट खड्ड्यात कोसळला. रस्ते कामासाठी खडी उतरवत असताना घडली घटना. खडीचा डंपर थेट १० ते १२ फूट खोल खड्ड्यात कोसळला. रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

संबंधित व्हिडीओ