दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण यंदा दहावी बारावीच्या परीक्षा लवकर होणार आहेत state बोर्डाकडनं दोन्ही वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे. बारावी theory ची परीक्षा ही अकरा ते अठरा मार्च असेल तर दहावी theory ची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या दरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते पाहूयात.