ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात राजीनामा देणार असल्याचं सूतवाच अरविंद केजरीवाल यांनी केलाय