महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका या निवडणूक तीन टप्प्यात होणार आहेत.. तीनही टप्पे वेगवेगळे असणार आहेत..३० जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली..