Maharashtra Weather| वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, सात जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट

राज्यातील 7 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी.विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळला अलर्ट.

संबंधित व्हिडीओ