Mahayuti चा विधानपरिषदेसाठी फॉर्म्युला जवळपास निश्चित, NDTV ला सूत्रांची माहिती; कसा असेल फॉर्म्युला

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी. विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्यूला जवळपास निश्चित झालाय. NDTV मराठीला यासंदर्भात सूत्रांनी माहिती दिलीय. भाजप 3, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं निश्चित झालंय. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर जागेसाठी महायुतीत 3-1-1 असा फॉर्म्युला निश्चित झालाय. नागपूर, पुणे पदवीधरची जागा भाजप लढणार आहेत तर संभाजीनगर राष्ट्रवादी तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे..महत्त्वाचं म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघावर तिढा कायम असल्याची माहिती आहे. Mahayuti's Legislative Council seat-sharing formula nearly finalized, sources tell NDTV; here are the details of the formula.

संबंधित व्हिडीओ