Varanasi मध्ये मोठी दुर्घटना, फटाक्यांचा साठा केलेल्या घरात भीषण स्फोट; हादऱ्यामुळे इमारतही कोसळली

वाराणसीमध्ये फटाक्यांचा साठा केलेल्या घरात भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाच्या हादऱ्यामुळे इमारत कोसळली. NDRFचं पथकं घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ