दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रवाशांसाठी चिंतेची बातमी आहे. बोनसच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या लाखो प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.