आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला देश सोडून जाण्यासाठी मुंबई पोलिसांनी नोटीस दिलीय.. इम्रान खान SIR संदर्भातल्या मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता... त्यावेळी पोलिसांनी इम्रान खानला ताब्यात घेतलं... मात्र असं नेमकं काय घडलं की इम्रान खानला तातडीनं देश सोडायला सांगितलाय.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट