पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी. ममता बॅनर्जी यांच्या गटाला अखेर स्वतंत्र नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालं आहे.
आता हा गट ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या नावाने ओळखला जाणार असून पक्षाला फुटबॉलपटू हे चिन्ह मंजूर करण्यात आलं आहे. दुसरीकडे फुटीर गटाच्या पक्षाला लोकशाहीवादी तृणमूल काँग्रेस हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील वादानंतर दोन्ही गटांची स्वतंत्र राजकीय ओळख आता अधिकृतपणे निश्चित झाली आहे.दरम्यान यावरून संजय राऊतांनीही टीका केलीय.