Sangli| प्रति दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना, 700 झाडांच्या भव्य Live Garden ने वेधले लक्ष

सांगलीतील शामरावनगर येथील स्वराज्य कला-क्रीडा गणेशोत्सव मंडळाने पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची हुबेहूब मूर्ती प्रतिष्ठापीत केली. या 'श्रीमंत दगडूशेठ गणपती'च्या दर्शनासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने तब्बल ७०० झाडांचा वापर करून साकारलेले भव्य लाईव्ह गार्डन पर्यटक व नागरिकांसाठी मोठे आकर्षणाचा केंद्र ठरले आहे.

संबंधित व्हिडीओ