बॅलेन्सिंग मूर्तींची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे… मात्र याच बॅलेन्सिंगची कल्पना आता गणपतीच्या डेकोरेशनमध्येही पाहायला मिळतेय… गोरेगावच्या गणेश नगरचा राजा मंडळानं चक्क बॅलेन्सिंग डेकोरेशन साकारलंय… या अनोख्या सजावटीवर बाप्पा विराजमान झाले आहेत… त्यामुळे हे डेकोरेशन भाविकांचं लक्ष वेधून घेतंय…याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी….