छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव मध्ये दोन गटात राडा झालेला आहे. जुन्या भांडणातून दोन गट हे आमनेसामने आलेत. राड्या दरम्यान त्यांच्यात प्रचंड मारहाण झाली आहे. या मारहाणीत दोन्ही बाजूचे पाच ते सहा लोकल जखमी झाले.