Mangaon Flood | माणगाव शहरात पाणीच पाणी, रेल्वे स्टेशन परिसर पाण्याखाली | NDTV Marathi Rain Updates

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी माणगाव शहर आणि परिसरात पाणी साचले आहे. बामणोली रोड पाण्याखाली असून, रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. While the rain has subsided in Raigad district, waterlogging persists in Mangaon town and its surroundings. The Bamnoli road remains submerged, and a significant amount of water has entered the railway station entrance. This has disrupted daily life, causing considerable hardship for the residents.

संबंधित व्हिडीओ