माधुरी मिसाळ आणि संजय शिरसाटांचा वाद, माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य, यावरुन संजय राऊतांनी महायुती सरकावर निशाणा साधलाय... महायुती सरकारमध्ये युजलेस आणि दरोडेखोर मंत्री असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय... त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केलाय..