गडचिरोलीच्या सुकमात बेली ब्रिज चं काम पूर्ण झालेलं आहे. हिडमा गावात पंधरा मीटर लांबीच्या वेली ब्रिज च काम आता पूर्ण झालंय. पूल नसल्यानं पावसाळ्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या, गावकऱ्यांना अडचणी येत होत्या मात्र आता हे काम अखेर पूर्ण झालंय.