तब्बल एक महिना दडी मारल्याने पावसाने नाशिकच्या मालेगाव व मनमाड यासह पूर्व भागात श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पावसाअभावी करपू लागल्याने खरीपांच्या पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे.त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी मालेगावच्या शेताच्या बांधावरून पावसाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहुयात...