Sindhudurga | सिंधुदुर्गात तुफान पाऊस, NDTV मराठीचा आढावा | NDTV मराठी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली कुडाळ मालवणसह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येतोय.

संबंधित व्हिडीओ