अल्पवयीन मुलांच्या हुल्लडबाजीत एकीचा मृत्यू | NDTV मराठी

कोल्हापूर राधानगरी मार्गावरील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडील आणि चुलत्यांना अटक करण्यात आली आहे. बेजबाबदारपणे वाहन चालवल्या प्रकरणी वडिलांना आणि गाडी चुलत्याच्या नावावर असल्यानं त्यांनाही अटक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात वाहनात उपस्थित असणाऱ्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

संबंधित व्हिडीओ