हे सर्व राजकारण सुरू असून एकवाक्यता नाही हेच दिसून येतंय अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.तर फार वाद नाही आम्ही काही अधिकार राज्य मंत्र्यांना दिलाय अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीये...