Thane | जुना कोपरी पूल आठ दिवस बंद राहणार | NDTV मराठी

ठाणे पूर्वेतील साठिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या वतीनं दोन्ही खांबांवर गडर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे जुना कोपरी पूल आता आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ